Ad Code

# rain दमदार पावसाचा अंदाज, सर्वत्र ढगाळ वातावरण




पुणे ः राज्यात साधारण 14 ते 20 जून दरम्यान म्हणजे पुढील आठवड्यात  चांगला पाऊस पडणार आहे. तसेच बुधवारी मुंबईत मोसमी पावसाचे दमदार अगमन, 9 ते 12 जून दरम्याण अतीवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस असा अंदाज व्यक्त केला आहे. 

 

हे ही वाचा ः # शेतकऱ्याांना सल्ला ः भुईमुग, मुग, उडीद, मका, बाजरीसाठी आहेत हे वान फायद्याचे


महाराष्ट्रातील विविध भागात पाऊस पडत आहे. पुरेसी ओल झाल्याशिवाय पेरणी करु नये, 1 फुट ओल गेली तर पेरणी करावी  असे कृषी खात्याने सांगितले आहे. पूर्व विदर्भात 12 ते 19 जून मुसळधार, कोकन पट्टी 12 जून पासून 20 पर्यंत, पश्चिम महाराष्ट्र 15 जून पासून 20 जून वाहूनी तर कुठे मुसळधार, उत्तर महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्र 15 जून पासून 18 जून वाहूनी पाउस, मराठवाडा 14 जून पासून मुसळधार तर कुठे वाहूनी पाउस होईल, पश्चिम विदर्भात 13 जून पासून 20 जून पर्यत मुसळधार वाहूनी, मुबंई ला 14 ते 17 दरम्यान अति मुसळधार पाउस होइल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी  व्यक्त केला आहे. 


आज कोकण, विदर्भ, मुंबईत कमी-जास्त प्रमाणात तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. कापुस लावणी तसेच खरिपातील इतर पिकांची पेरणी करण्याची लगबग सुरु असली तरी शेतकऱ्यांनी  पुरेसा पाऊस म्हणजे साधारण 1 फुट ओलावा  झाल्याशिवाय पेरणी करु नये असे कृषी विभाग अवाहन करत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu