अहमदनगर/नाशिक : राज्यात गेल्या काही महिन्यापासुन कांद्याचे दर स्थीर होते. बहूतांश शेतकऱ्यांनी गावराण कांदा विकलाही गेला. आता मात्र गेल्या सहा महिन्यापासून स्थिर असलेल्या गावराण कांद्याच्या दरात आता वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी अहमदनगर येथील बाजार समितीत 2800 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल कांद्याला दर मिळाला. यंदाच्या खरिपातील लाल कांद्यालाही 1800 रुपयांपर्यतदर मिळत आहे. त्यामुळे गावराणसह लाल कांदाही भाव खावू लागला असल्याचे आज गुरुवारचे राज्यातील कांदा बाजारातील चित्र होते.
(On Thursday, onions fetched up to Rs 2,800 per quintal at the market committee in Ahmednagar. This year's kharif red onion is also fetching up to Rs 1,800. As a result, the price of red onion along with Gavaran has started going up.)
0 टिप्पण्या