Ad Code

# Devendra Fadnavis सरकारकडून मराठवाडा, विदर्भाला सापत्नपनाची वागणूक


लातुर - उस्मानाबाद ः  राज्यातील मराठवाडा, विदर्भात मोठ्या प्रमाणात अतीवृष्टी, पुराने नुकसान झालेय. या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. मात्र अजून त्या भागातील पालकमंत्रीच शेतकऱ्यांचे  दुख्ः पहायला गेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी खरं तर मराठवाडा, विदर्भातील नुकसानीची आतापर्यत पाहणी करुन मदत जाहीर करायला हवी होती, मात्र तसे झाले नाही. मराठवाडा, विदर्भाला सरकारकडून कायम दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी  केला. (Farmers need immediate help. However, the Guardian Minister of the area has not yet gone to see the plight of the farmers. In fact, the Chief Minister should have inspected the damage in Marathwada and Vidarbha and announced help, but it did not happen. Former Chief Minister and Leader of Opposition in the Legislative Assembly Devendra Fadnavis has accused the government of treating Marathwada and Vidarbha with permanent harm.) 

अतीपाऊस, पुर यामुळे शेतीचे नुकसान झालेय. त्याची माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मराठवाडा, विदर्भात जाऊन पाहणी करत आहेत. आज (सोमवारी) ते मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जाणार आहेत. तत्पुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, 

फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचे आश्रु पुसणे हे सरकारचे काम आहे, आम्ही सत्तेत होतो त्यावेळी अपत्तीच्या काळात  तातडीने उपायोजना केल्या. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. विरोधी पक्षाचे काम हे मागणी करणे आहे. मात्र मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांची मोठी हाणी झालीय. या  शेतकऱ्यांना  तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. नुकसानग्रसत भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी करणे गरजेचे आहे. 

हे वाचा ः # Eight people, including farmers, were killed लखीमपुर-खरीच्या घटनेत शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झालाय

अजून काही जिल्ह्यातील नुकसानग्रस्त  भागाला पालकमंत्र्यांनीच पाहणी केली नाही. भेटी दिल्या नाही. त्यातूनच हे सरकार शेतकऱ्यांबाबत किती संवेदनशील आहे हे दिसते. शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी आमची मागणी आहे. याबाबत बेदखल पणा केला तर भाजप अदोलन केरेल असे  फडणवीस म्हणाले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu