Ad Code

#नियोजन समिती : १३ जानेवारीला अहमदनगर जिल्‍हा नियोजन समितीची बैठकअहमदनगर  :  राज्‍याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा नियोजन कार्यकारी समितीची बैठक गुरूवार दि. १३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृह, जिल्‍हाधिकारी कार्यालय, शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद रोड, अहमदनगर येथे आयोजित करण्‍यात आलेली आहे असे जिल्‍हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्‍य सचिव यांनी प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu