Ad Code

#अहमदनगर जिल्ह्यात आज नव्याने ५१० रुग्णांची भर ; १७० रूग्णांना डिस्चार्ज , रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के

अहमदनगर: जिल्ह्यात आज १७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५२ हजार ४९७ इतकी झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०८ टक्के इतके झाले आहे.दरम्यान,आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत नवीन ५१० रुग्णांची वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४६१ इतकी झाली आहे.
       जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १९२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २०४ आणि अँटीजेन चाचणीत ११४ रुग्ण बाधीत आढळले आहेत.
      जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ९३ , अकाले ०४ , जामखेड ०७ , नगर ग्रामीण ११ , नेवासा ०१, पाथर्डी १२, राहता ०१, राहुरी ०४, शेवगांव १२ , श्रीरामपूर ०६ , कॅन्टोनमेंट बोर्ड १३ , मिलिटरी हॉस्पिटल २६ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
      खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६४, अकोले १७, जामखेड ०१ , कर्जत ०३ , कोपरगाव ०५ ,  नगर ग्रा. १२ , नेवासा ०३ , पारनेर ०७ , पाथर्डी ०२ , राहाता ४० , राहुरी ०२, संगमनेर ०६ , शेवगाव ०१ , श्रीगोंदा ०८ , श्रीरामपूर २१ , कॅन्टोन्मेंट बोर्ड ०१ , इतर जिल्हा ०९ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
            अँटीजेन चाचणीत आज ११४ जण बाधित आढळुन आले. यात मनपा २५ , अकोले ०१ , कर्जत ०५ , कोपरगाव १४ , नगर ग्रामीण ०८ , नेवासा ०१ , पारनेर ०५ , पाथर्डी ०३ , राहाता २२ , राहुरी १३ , संगमनेर ०१ , शेवगांव ०७ , श्रीगोंदा ०१ , श्रीरामपूर ०५ , कॅन्टोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
             दरम्यान,आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५९ , अकाले ०३ , जामखेड ०८ , कर्जत ०२ , कोपरगाव ०४ , नगर ग्रामीण १५ , नेवासा ०६ , पारनेर ०६ , पाथर्डी ०८ , राहाता १७ , राहुरी ०२ , संगमनेर ०४ , शेवगांव ०३ , श्रीगोंदा ०७ , श्रीरामपूर ०५ , कॅन्टोनमेंट बोर्ड ०५ , मिलिटरी हॉस्पिटल ०७ , इतर जिल्हा ०६ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या: ३ , ५२ , ४९७
उपचार सुरू असलेले रूग्ण: ३४६१
पोर्टलवरील मृत्यू नोंद: ७१५७
एकूण रूग्ण संख्या: ३ ,६३ , ११५
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

~ घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
~प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
~स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. The Casino Site - ChoGen Casino
    ChoGen Casino offers all the choegocasino best in online casino games from top providers, such as NetEnt, Microgaming, Playtech, 인카지노 Microgaming, and septcasino Playtech.

    उत्तर द्याहटवा

Close Menu