शेवगाव : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बोधेगाव(ता.शेवगाव) येथील श्रेया रवींद्र कळसणे हिने काढलेल्या मनमोहक रांगोळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.हळदी-कुंकू निमित्ताने भेटणाऱ्या महिलांच्या कौतुकास ती पात्र ठरत आहे.
बोधेगाव येथील श्री शिवाजी विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या श्रेया हिला चित्रकला,रांगोळीमध्ये विशेष रस असुन यापूर्वी तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले होते.
(छायाचित्र - राम काशीद)
0 टिप्पण्या