Ad Code

# A sheet of fog धुक्याची चादर ः अल्हादायक वातावरण, शेतकरी मात्र चिंतेत

 

अहमदनगर ः आज सकाळी सात वाजता अगदी स्वच्छ वातावरण होते. सव्वा सात वाजता हळूहळू धुके पडायला सुरवात झाली. साडेसात- आठ वाजता तर शेजारचे दिसेना. अगदी सर्वदुर धुक्याची चादर पसरली होती. त्यामुळे अल्हाददायक वातावरण निर्माण झाले

 हे ही वाचा ः https://www.agrovarta.com/2022/01/korona.html

धुक्यामुळे अल्हाददायक वातावरण निर्माण होत असले तरी हे वातावरण म्हणजे शेतपिकांचे नुकसान करणारे आहे. ओब्यात असलेला गहू, लागवड केलेला कांदा, पालेभाज्या, कोबी, फ्लावर, वाल, दोडका, कारले, टोमॅटो, वांगी यासारख्या  भाजीपाल्यावर किडीचा रोग पडण्याची शक्यता बळावली आहे. ज्वारीवरही याचा परिणाम होईल असे  दिसतेय. 

 पहा व्हिडीओ ः 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu