Ad Code

बळीराजासाठी मुख्यमंत्री शिंदेंची(CM Eknath Shinde) खुशखबर : केंद्राच्या 'पीएम किसान'च्या धर्तीवर 'सीएम किसान (CM Kisan Scheme) योजना ; शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार

मुंबई : शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या व केंद्र शासनाने चार वर्षापुर्वी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ( PM Kisan Scheme) धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) हे देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री किसान सन्मान निधी ( CM Kisan Yojna) सुरू करण्याची घोषणा केली आहे.राज्यात लवकरच ही योजना लागु केली जाणार असुन याचा अल्पभुधारक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जाणार असुन याबाबतचे धोरण तयार करण्याचे काम कृषी विभाग करत आहे.अर्थसंकल्पात याबाबतची आर्थिक तरतुद करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu